वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

तेथे मुख्य हरिहर । श

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087308 · अभंग क्र. ४४४

444.
तेथे मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागा तीर ॥१॥
जाऊ चला पंढरपुर । भेटुं आपल्या माहेरा ॥२॥
आर्त सांगु जीवींचा । पुनीत ठाव हाचि साचा ॥३॥
हरिहरा होय भेटी । वास तयांसी वैकुंठीं ॥४॥
एका जनार्दनी शरण । पंढरी पुण्यठाव भीवरा जाण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग