या पंढरीचे सुख पाहता
439.
या पंढरीचे सुख पाहता डोळा । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
म्हणोनिया मन वेधले चरणी । आणिक त्यागुनीबुडी दिली ॥२॥
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणी । करी वोवाळणी शरीराची ॥३॥