आशा धरुनि आलो येथवरी
438.
आशा धरुनि आलो येथवरी । पाहता पंढरी पावन झालो ॥१॥
आलिया जन्माचे सुफळ झाले काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥
एका जनार्दनी पावलो विश्रांति । पाहता विठ्ठल मूर्ती भीमातटीं ॥३॥