नाना अवतार धरिले जेण
446.
नाना अवतार धरिले जेणे ।
दैत्यासी उणे आणियेले ॥१॥
तो हा संताचिये भारी ।
उभा तीरी चंद्रभागे ॥२॥
तुळशीपत्र बुका मागे ।
धन वित न लगे म्हणतसे ॥३॥
निळा म्हणे अंतरीचा ।
भव साचा ओळखे ॥४॥
446.
नाना अवतार धरिले जेणे ।
दैत्यासी उणे आणियेले ॥१॥
तो हा संताचिये भारी ।
उभा तीरी चंद्रभागे ॥२॥
तुळशीपत्र बुका मागे ।
धन वित न लगे म्हणतसे ॥३॥
निळा म्हणे अंतरीचा ।
भव साचा ओळखे ॥४॥