वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

तुमचे देणे तुमचे देण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087317 · अभंग क्र. ४३१

431.
तुमचे देणे तुमचे देणे । नको वैकुंठ हे पेणे ॥१॥
नानामतें मतांतर । अंतर गोवुं नये तेथ ॥२॥
पेणे ठेवा पंढरीसी । आहर्निशीं नाम गाऊ ॥३॥
भाळे भोळे यती संत । बोलू मात तयांसी ॥४॥
चरणरजवंदीन सांचे । एका जनार्दनी म्हणे त्यांचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग