वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

जेणे रचियेले भूगोळा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088417 · अभंग क्र. ४३३

433.
जेणे रचियेले भूगोळा ।
एकवीस स्वगे लावुनी माळा ॥१॥
तो हा विटे उभा ठेला ।
भक्ते पुंडलिके पूजिला ॥२॥
ज्याचे चरणींहूनि गंगा ।
उध्दरीत चाले जगा ॥३॥
निळा म्हणे गतिमति ।
माझी आहे ज्याचे हाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग