वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

चौदा भुवने पोटी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088370 · अभंग क्र. ४३२

432.
चौदा भुवने पोटी ।
सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥
तो हा देखियेला डोळा
विठो घननीळसावळा ॥२॥
जो जो दिसे दृश्यकार ।
तो तो जयाचा विस्तार ॥३॥
निळा म्हणे उत्पन्न होती ।
जीवे जेथे लता जाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग