नाना तर्के विचार केल
447.
नाना तर्के विचार केला ।
शेखी राहिला नेणवेचि ॥१॥
ते हे निर्गुण निराभास ।
झाले रुपस विटेवरी ॥२॥
वेद पुराणे नाना शास्त्रे ।
शिणली वक्त्रे वनिता ॥३॥
निळा म्हणे भक्तांसाठी ।
उभा कर कटी राहिला ॥४॥
447.
नाना तर्के विचार केला ।
शेखी राहिला नेणवेचि ॥१॥
ते हे निर्गुण निराभास ।
झाले रुपस विटेवरी ॥२॥
वेद पुराणे नाना शास्त्रे ।
शिणली वक्त्रे वनिता ॥३॥
निळा म्हणे भक्तांसाठी ।
उभा कर कटी राहिला ॥४॥