नाना मतमतांतरे ।
445.
नाना मतमतांतरे ।
वेद सुस्वरे स्तविती ज्या ॥१॥
तो हा येउनी पंढरिसी ।
भक्तांपाशी तिष्ठतु ॥२॥
जयालागी आराधने ।
योगयागांची साधने ॥३॥
निळा म्हणे कथा कीर्ति ।
जया रुचे सत्संगती ॥४॥
445.
नाना मतमतांतरे ।
वेद सुस्वरे स्तविती ज्या ॥१॥
तो हा येउनी पंढरिसी ।
भक्तांपाशी तिष्ठतु ॥२॥
जयालागी आराधने ।
योगयागांची साधने ॥३॥
निळा म्हणे कथा कीर्ति ।
जया रुचे सत्संगती ॥४॥