पाहता विश्राम सुखवस्
433.
पाहता विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥
जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायी ॥२॥
एका जनार्दनी मानिला विश्वास । नाही दुजीं आस पायांवीण ॥३॥