दर्शना धावोनिया जे य
438.
दर्शना धावोनिया जे येती ।
तया मुक्ति वोळंगती ॥१॥
ऐसे जोडूनि ठेविले ।
युगायगी उभे केले ॥२॥
हत्कमळी ब्रम्हदिक ।
ज्याते पूजिती सनकादिक ॥३॥
निळा म्हणे कीर्तिघोष ।
न संडे त्रैलोक्यी उल्हास ॥४॥
438.
दर्शना धावोनिया जे येती ।
तया मुक्ति वोळंगती ॥१॥
ऐसे जोडूनि ठेविले ।
युगायगी उभे केले ॥२॥
हत्कमळी ब्रम्हदिक ।
ज्याते पूजिती सनकादिक ॥३॥
निळा म्हणे कीर्तिघोष ।
न संडे त्रैलोक्यी उल्हास ॥४॥