अभिमाने लोक जाती वार
436.
अभिमाने लोक जाती वाराणसी |आमुची मिरासी पंढरीये ॥१॥
तीर्थ व्रत नेम मज केशीराजा |पंढरीचा राजा बोळवया ॥२॥
पाउलापाऊली चालती मारग |उभा पांडुरंग मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे मज पंढरी विसांवा |दर्शन केशवा पुरे मज ॥४॥