वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

चरणी भागिरथी गंगा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088530 · अभंग क्र. ४३६

436.
चरणी भागिरथी गंगा ।
जन्मली उध्दरी ते जगा ॥१॥
ब्रिदावळी रुळती भार ।
तळी लोळती असुर ॥२॥
ध्वज वज्रांकित चिन्हे ।
विटेवरी ते समाने ॥३॥
निळा म्हणे ह्रदयी धरिले ।
सनकादिकी पोटाळिले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग