वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

भेटी होय म्हणो जाता

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076402 · अभंग क्र. ४३६

436.
भेटी होय म्हणो जाता आले द्वैत ।
आत्मा अखंडित सर्वव्यापी ॥१॥
श्रुतिस्मृतिसाक्ष सिद्ध-ऋषिमते ।
आत्म्याविण रिते नाही स्थळ ॥२॥
कल्पना मनात वाढली अपार ।
तेणेचि अंतर आत्मयासी ॥३॥
बहेणि म्हणे द्वैत जाय जै कल्पना ।
तैच नारायणा पावसील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग