वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

जगी धन्य एक नाम । गा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087219 · अभंग क्र. ४३६

436.
जगी धन्य एक नाम । गाता उत्तम सर्व नेम ॥१॥
धन्य धन्य पंढरपुर । नांदे भीमातीर विठ्ठल ॥२॥
धन्य धन्य वेणुनाद । वसे गोविंद ते स्थानी ॥३॥
धन्य धन्य गोपाळपुर । करिती गोपाळ गजरेकं काला ॥४॥
एका जनार्दनी पाद्माळें । अखंड सोहळें तये गांवी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग