देखताचि विठ्ठल मूर्त
435.
देखताचि विठ्ठल मूर्ति ।
झाली विश्रांति इंद्रिया ॥१॥
डोळे मुख निवाले कान ।
देता आलिंगन हदये भुजा ॥२॥
पाणी पाद टाळिया नृत्ये ।
वाणी त्रिसत्य कीर्तने ॥३॥
निळा म्हणे जीवही धाला ।
सकळा फावला सुरवाड ॥४॥
435.
देखताचि विठ्ठल मूर्ति ।
झाली विश्रांति इंद्रिया ॥१॥
डोळे मुख निवाले कान ।
देता आलिंगन हदये भुजा ॥२॥
पाणी पाद टाळिया नृत्ये ।
वाणी त्रिसत्य कीर्तने ॥३॥
निळा म्हणे जीवही धाला ।
सकळा फावला सुरवाड ॥४॥