वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

माझे माहेर पंढरी । व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087220 · अभंग क्र. ४३२

432.
माझे माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥
संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥
टाळघोष पताका । नाचताती वैष्णव देखा ॥३॥
विठ्ठल नामे गर्जती । प्रेमभरीत नाचती ॥४॥
एका जनार्दनी शरण । विठ्ठलनामे लाधें पूर्ण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग