वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गीतार्थ पाहोनी असत्य

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076269 · अभंग क्र. ४४६

446.
गीतार्थ पाहोनी असत्य त्यजावे ।
सत्यासी भजावे आदरेचि ॥१॥
मग तू सहज पावसील सुख ।
संवसारीचे दुःख सर्व नासे ॥२॥
माया अविद्येचा नाश विवेकाने ।
करी तू निर्वाण पावसील ॥३॥
बहेणि म्हणे देही विरक्ति ठसावे ।
तरीच मुसावे परब्रह्म ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग