वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

सारुनी दृश्य देखता ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087314 · अभंग क्र. ४४३

443.
सारुनी दृश्य देखता जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये ॥१॥
कर ठेउनी कंटीं बुंथी वाळुवंटी । वैजयंती कंठी आती माझी ॥२॥
एका जनार्दनीशरण त्याची कृपा पूर्ण । पाहता पाहता मन हारपालें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग