वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

जाऊ म्हणता पंढरी |यम

🙏 4. संत नामदेव · ABH-082974 · अभंग क्र. ४३७

437.
जाऊ म्हणता पंढरी |यम थोर चिंता करी ॥१॥
धरिता पंढरीची वाट |पापे पळाली कपाट ॥ २| ॥
कळस देखता नयनी |होय पातकांची धुणी ॥३॥
घेता विठोबाची भेटी | दोष जाती उठाउठी ॥४॥
करिता चंद्रभागे स्नान |सर्व दोषा पडे खाण ॥५॥
नामा म्हणे रे केशवा | आम्ही करू तुझी सेवा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग