तिही लोका जे दुर्लभ
441.
तिही लोका जे दुर्लभ ।
होते निक्षेपिले स्वयंभ ॥१॥
वेदराय सनकादिकी ।
पोटाळूनिया एकाएकी ॥२॥
तेचि मुळीचे भांडवल ।
नांव पावले विठ्ठल ॥३॥
निळा म्हणे विटेवरी ।
ठेविले पुंडलिके ते व्दारी ॥४॥
441.
तिही लोका जे दुर्लभ ।
होते निक्षेपिले स्वयंभ ॥१॥
वेदराय सनकादिकी ।
पोटाळूनिया एकाएकी ॥२॥
तेचि मुळीचे भांडवल ।
नांव पावले विठ्ठल ॥३॥
निळा म्हणे विटेवरी ।
ठेविले पुंडलिके ते व्दारी ॥४॥