वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

पंढरीच्या सुखा अंत प

🙏 4. संत नामदेव · ABH-082995 · अभंग क्र. ४३३

433.
पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा|शेषा सहस्त्रमुखा न वर्णवेची ॥१॥
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी |जन्मोजन्मी वारी घडली जया ॥२॥
पंढरीस जाता प्रेम उचंबळत |आनंदे गर्जत नामघोष ॥३॥
विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखे |विसरला दुःखे देहभाव ॥४॥
नामा म्हणे त्याचा होईन चरणरज |नुपेक्षील मज पांडुरंग ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग