वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

दृश्यत्वीच देव सापडत

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076129 · अभंग क्र. ४३९

439.
दृश्यत्वीच देव सापडता जरी ।
शास्त्रार्थविचारी कोण धावे ॥१॥
पाहे विचारोनी आपुलिया देही ।
हिंडसील मही कासयासी ॥२॥
नेत्रांसी गोचर होता जरी आत्मा ।
भजनसंभ्रमा काय काज ॥३॥
बहेणि म्हणे दृष्य सर्वहि मायिक ।
आत्मा तो सम्यक वेगळाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग