वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तीर्थ तपे व्रते अनुष

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076277 · अभंग क्र. ४४१

441.
तीर्थ तपे व्रते अनुष्ठाने नाना ।
धरिता धारणा योगमुद्रा ॥१॥
न सापडे त्यासी तत्त्व आत्मयाचे ।
जगीच ते साचे केवी घडे ॥२॥
मस-उपवासी नाना कृच्छ्रे चांद्रायणे ।
आत्मतत्त्व येणे दृष्टी न पडे ॥३॥
बहेणि म्हणे चक्रे भेदुनीया मना ।
कोंडिती पवना जयालागी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग