वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विश्वरूप आत्मा भाविस

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075880 · अभंग क्र. ४३७

437.
विश्वरूप आत्मा भाविसील जरी ।
असत्य विश्वाकार ॥१॥
सद्गुरूची कृपा होईल जे क्षणी ।
वोळखसी जनी जनार्दन ॥२॥
दिसे ते ते सर्व नासेल सर्वथा ।
आकारले वृथा भास याचा ॥३॥
बहेणि म्हणे दृश्या अतीत बोलती ।
तयाची प्रचीती घेई का रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग