वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पाहिजे ते ज्ञान सात्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076392 · अभंग क्र. ४३५

435.
पाहिजे ते ज्ञान सात्त्विक चांगले ।
निर्द्वंद्व एकले एकनिष्ठ ॥१॥
तेणेचि तो वसे विश्वामाजी हरी ।
बाह्य-अभ्यंतरी वोतप्रोत ॥२॥
असलीया नेत्र सूर्य वस्तु दिसे ।
पुष्पाचे विकासे फळप्राप्ती ॥३॥
बहेणि म्हणे सत्त्वगुणी पूर्ण कृपा ।
तैच आत्मरूपा पावसील ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग