वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

ऐसे संतभार ऐसे भीमात

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087200 · अभंग क्र. ४४०

440.
ऐसे संतभार ऐसे भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठे ॥१॥
समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसे महिमान नाही कोठे ॥२॥
ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्री ॥३॥
एका जनार्दनी पंढरीवांचुनीं । आनंद माझे मनी नाही कोठे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग