वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

होईन भिकरी । देव इच्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072764 · अभंग क्र. २९

29.
होईन भिकरी । देव इच्छिताती पाहे ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ॥२॥
आयुष्याच्या या साधने । सच्चिदानंद पदवी घेणे ॥३॥
तुका म्हणे पावटणी । करु स्वर्गाची निशाणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग