वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

ज्याचे वर्णिता पवाडे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075495 · अभंग क्र. २८

28.
ज्याचे वर्णिता पवाडे । कळिकाळ पायी दडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । रूपे अरूप देखणा ॥२॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥३॥
भोळ्या भाविकांचा ऋणी । चोखा म्हणे माझी धणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग