मनाचेनि मने केला हा
30.
मनाचेनि मने केला हा निर्धार । भवसिंधुपार तरावया ॥१॥
नामची चांगले नामची चांगले । जडजीव उद्धरले नेणो किती ॥२॥
नाम निज नोका संतांची संगती । हेच श्रीपती द्यावी मज ॥३॥
बंका म्हणे देवा पुरवावी आळी । देईन जीव बळी संतांपायी ॥४॥