आपुलेनि भारे श्रीरंग
30.
आपुलेनि भारे श्रीरंगी डोलत गेले ।
तंव अवचिते पांचारिले पाठिमोरे ॥१॥
चैतन्य चोरले माझे चैतन्य चोरिले ।
अवघे पारुषले दीन देहे ॥२॥
बापरखुमादेविवरु दीनानाथ भेटला ।
विठ्ठली विठ्ठल झाला देह माझा ॥३॥
30.
आपुलेनि भारे श्रीरंगी डोलत गेले ।
तंव अवचिते पांचारिले पाठिमोरे ॥१॥
चैतन्य चोरले माझे चैतन्य चोरिले ।
अवघे पारुषले दीन देहे ॥२॥
बापरखुमादेविवरु दीनानाथ भेटला ।
विठ्ठली विठ्ठल झाला देह माझा ॥३॥