अहो यशोदेचा हरी । गो
29.
अहो यशोदेचा हरी । गोपिकासी कृपा करी ॥1॥
वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साह्यकारी ॥2॥
धावे धावे गाई पाठी । जनी ह्मणे जगजेठा ॥3॥