वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 2. विठ्ठल महात्म्य

विठो माझा लेकुरवाळा

🙏 16. संत जनाबाई · ABH-073776 · अभंग क्र. ३०

30.
विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ॥1॥
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥2॥
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ॥3॥
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥4॥
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥5॥
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग