वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 8. गौळणीं - अभंग २८ ते ३०

गौळणीं - अभंग २८ ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085634 · अभंग क्र. २८

28.
गौळणीं - अभंग २८ ते ३०

मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरु आता निश्चिती घरामध्ये ॥१॥ येतो जातो हे न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥ पांच सात बारा होऊनिया गोळा । बैसती सकळा टकमक ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तया । योगी ध्याती जया अहर्निशी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग