घ्यावो सुखाचे फुकाचे
30.
घ्यावो सुखाचे फुकाचे । नाम माझ्या विठोबाचे ॥
घेता बहुत आहे सोपे । भरा आपुलाली मापे ॥
येथे दुजा नाही कोणी । घेता बहुत आहे धनी ॥
न लगे हे जकाती । छाया आपुलाले हाती ॥
बोधला म्हणे वर्णन केली । जनी ठेकी धरा आली ॥