वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

आतसिकुसुमकोशशामनु ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074969 · अभंग क्र. ३०

30.
आतसिकुसुमकोशशामनु ।
तुळसीवृंदावनामाजी ॥
मुनी मनोपद्मदळ ।
विशाळजीरे आयो ॥
जलधीशयन कमलाजीवनु ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल घनानंदु मूर्ती ॥

अर्थ :
तो तुळशीवृंदावनात असलेला अतिषय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे. तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे. त्या क्षीरसागरात शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे हे सखी तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रखमुदेवीचा पती आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग