वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 14. भगवंताचा देवकी हृदयी प्रवेश

भगवंताचा देवकी हृदयी

🙏 4. संत नामदेव · ABH-083204 · अभंग क्र. २८

28.
भगवंताचा देवकी हृदयी प्रवेश.

देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे ह्लदय जळतसे ॥१॥
हरणे पळती देखोनिया । व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥
अजासर्पन्याये कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥
जेवि-ता बोलता शेजे शीणे निज । आला आला मज मारावया ॥४॥
नाशील हा आता दैत्याचे ते बंड । फाटलीसे गांड तेव्हा त्यांची ॥५॥
नामा ह्मणे भय लागलेंसे ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग