वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

मग पंढरीराणा बोलतसे

🙏 24. संत बंका · ABH-075642 · अभंग क्र. २९

29.
मग पंढरीराणा बोलतसे वाणी । आलो मी दुरोनी येचि मार्गे ॥१॥
क्षुधा मज बहु लागली साजणी । देई कांही आणोनी फराळासी ॥२॥
येरी म्हणे आम्ही नीच याती महार । कैसा हा विचार करू आता ॥३॥
येरू म्हणे माझा जाऊ पाहे प्राण । यातीसी कारण नाही मज ॥४॥
कांही तरी अन्न असेल शिळे भिळे । देई येची वेळे लवकरी ॥५॥
बंका म्हणे ऐसे लाघव श्रीहरीकरोनि पसरी हात पुढे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग