वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

माथा पडता पाला । सां

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072979 · अभंग क्र. २८

28.
माथा पडता पाला । सांब तेणे संतोषला ॥१॥
होता प्राचिनाचा ठेवा । बहु दुर्लभ मानवा ॥२॥
काय भक्तीचा जीव्हा-ळा । काय त्याचे अंगी कळा ॥३॥
बहु केली दुष्ट कर्म । सेखी तोचि झाला धर्म ॥४॥
नामा ह्मणे भोळादेव । सांगायाचा हाचि भाव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग