वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

नेणो योग-याग-तपें ।

🙏 8. संत सावता माळी · ABH-090192 · अभंग क्र. ३०

30.

नेणो योग-याग-तपें ।
वाचे जपे विठ्ठल ॥१॥
हेंचि आमुचे निजधन ।
सुखसंपन्न विठ्ठल ॥२॥
न लगे संपत्ति मान ।
धन आम्हा परिपूर्ण विठ्ठल ॥३॥
सांवता माळी म्हणे देवा ।
मज निरवा संतांपायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग