वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › २. बालक्रीडा

धीट अधिकार कापिले।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089711 · अभंग क्र. २८

28.
धीट अधिकार कापिले।
बधिर बोलिके तोतिरे ॥१॥
भाविकाचा गोडा भावो।
देखोनि सर्वे नाचे देवो ॥२॥
म्हणे धन्य तुमचे कर्म।
अवघे माझेचि ठाई प्रेम ॥३॥
निळा म्हणे तुम्हाविण।
दुजे आप्त मज ते कोण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग