योग, याग, तप, धर्म ।
28.
योग, याग, तप, धर्म ।
सोपे वर्म नाम घेता ॥१॥
तीर्थ, व्रत, दान, अष्टांग ।
याचा पांग आम्हा नको ॥२॥
समाधी आणि समाधान ।
तुमचे चरण पाहता ॥३॥
सांवता म्हणे दया क्षमा ।
हेचि तुम्हा उचित ॥४॥
28.
योग, याग, तप, धर्म ।
सोपे वर्म नाम घेता ॥१॥
तीर्थ, व्रत, दान, अष्टांग ।
याचा पांग आम्हा नको ॥२॥
समाधी आणि समाधान ।
तुमचे चरण पाहता ॥३॥
सांवता म्हणे दया क्षमा ।
हेचि तुम्हा उचित ॥४॥