वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

श्रीज्ञानदेवा चरणी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073717 · अभंग क्र. ३१

31.
श्रीज्ञानदेवा चरणी । मस्तक असो दिवसरजनी ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥
पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरे तया मुक्ती ॥३॥
संस्कृताची भाषा । मर्‍हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविका ॥५॥
एका जनार्दनी अनुभव । समाधि ठाव अलंकापुरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग