वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › २. बालक्रीडा

पोसणाचि परी आवडला।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089695 · अभंग क्र. २७

27.
पोसणाचि परी आवडला।
मानु दिधला पुत्रपणा ॥१॥
मागे पुढे सांभाळिती।
त्याचेचि करिती कोड सदा ॥२॥
खांदी कडिये घेउनी सुखे।
बोलो हरिखे शिकविती ॥३॥
निळा म्हणे ऐसे लोक।
वानिती कौतुक परस्परे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग