निरखित निरखित गेलिये
31.
निरखित निरखित गेलिये । पाहे तंव तन्मय झालिये ॥१॥
उन्मनी मन निवाले । सांवळे परब्रम्ह भासले ॥२॥
रुप येवोनिया डोळा बैसले । पाहे तंव परब्रम्ह अवतरले ॥३॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले । मुस ओतुनिया मेण सांडिले ॥४॥