भोळ्या भाविकांसी सां
28.
भोळ्या भाविकांसी सांपडले वर्म । सुलभ हे नाम विठाबाचे ॥१॥
भवाचा उतार हरिनाम सांगडी । जाऊ पेलथडी हेळामात्रे ॥२॥
आनंद सोहळा हरिकथा माउली । भाविका बोळली प्रेम पान्हा ॥३॥
बंका म्हणे माझा हाची निर्धार । येणे संसार देशधडी॥ ॥४॥