वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 128. पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०

सर्व सामोग्री ते भरु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087522 · अभंग क्र. ३४६८

3468.
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥
विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथे ॥२॥
एका जनार्दनी ऐसे करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग