चालतानां वाटें अपूर्
3473.
चालतानां वाटें अपूर्व देखिले । मनी हे वहिले द्वारका दिसे ॥१॥
श्रमलासे मनी न सुचे विचार । म्हणे द्वारके सत्वर कैसा आलो ॥२॥
एका जनार्दनी करी कवतुक । प्रधान सेवक दूत आले ॥३॥