वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 128. पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०

काय चरितार्थ प्रपंचा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087517 · अभंग क्र. ३४६९

3469.
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्री जळ ॥१॥
एक मास येथे राहिले निवांत । घरची तो मात न कळे कांही ॥२॥
जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आता ॥३॥
एका जनार्दनी नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग