समाधि निवृत्ति म्हणत
3491.
समाधि निवृत्ति म्हणता । हारे संसाराची व्यथा ॥१॥
दृष्टी पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाही तेथ ॥२॥
समाधि पाहतांचि डोळा । काय सांगू तो सोहळा ॥३॥
एका जनार्दनी शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥